अजिंक्य देव | |
---|---|
जन्म |
[१] मुंबई |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
पुरस्कार | महाराजा यशवंतराव गौरव पुरस्कार |
वडील | रमेश देव |
आई | सीमा देव |
अजिंक्य देव ( ३मे, १९६३ [२] - हयात) हा मराठी अभिनेता आहे. त्याने मराठी व हिंदी चित्रपटांतून व दूरचित्रवाणी मालिकांतून अभिनय केला आहे. मराठी अभिनेता रमेश देव त्याचे वडील असून अभिनेत्री सीमा देव त्याची आई आहे. इ.स. १९८५ सालच्या अर्धांगी या चित्रपटाद्वारे त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.[३]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |