अय्यनार धबधबा तमिळनाडू राज्याच्या विरुधुनगर जिल्ह्यामधील एक धबधबा आहे. हा धबधबा राजापलयम शहराच्या १० किमी पश्चिमेस स्थित असून ते एक लोकप्रिय स्थानिक पर्यटनस्थळ आहे.
अनेकदा मुसळधार पाउस पडल्यावर येथील देवळांच्या भोवती पाणी वाहू लागते व देवळातून येणे जाणे अशक्य होते. अशावेळी राजपलायमच्या अग्निशमन सैनिकांना तेथे असलेल्या लोकांना वाचवावे लागते.[१]