मुंबई विमानतळावरील एर डेक्कन बीचक्राफ्ट १९०० डी व्हीटी-डीएनडी
एर डेक्कन ही भारतीय प्रादेशिक प्रवासी विमान कंपनी आहे. सध्या गुजरातच्या अहमदाबाद येथून कार्यरत आहे. नोव्हेंबर २०१९ पर्यंत ही कंपनी बीच १९०० डी प्रकारच्या विमानाचा वापर करत असे. एकूण चार ठिकाणी उड्डाण करणारी हवाई परिवहन सेवा आहे. [४]