कतार राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

कतार
कतारचा ध्वज
असोसिएशन कतार क्रिकेट असोसिएशन
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जा सहयोगी सदस्य[] (२०१७)
संलग्न सदस्य (१९९९)
आयसीसी प्रदेश आशिया
आयसीसी क्रमवारी सद्य[] सर्वोत्तम
म.आं.टी२०५६वा२४वा (६ फेब्रुवारी २०१९)
महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट
प्रथम आंतरराष्ट्रीय वि. भूतानचा ध्वज भूतान क्वालालंपूर येथे; ३ जुलै २००९
महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली महिला आं.टी२० वि. ओमानचा ध्वज ओमान वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दोहा येथे; १७ जानेवारी २०२०
अलीकडील महिला आं.टी२० वि. इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया बायुमास ओव्हल, पांडामारन येथे; १३ फेब्रुवारी २०२४
महिला आं.टी२० सामने विजय/पराभव
एकूण[]३०६/२४
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
चालू वर्षी[]१/२
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
१५ मे २०२४ पर्यंत

कतार राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये कतारचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. इसवी सन १९९९ पासून कतार महिला संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचा संलग्न सदस्य आहे.

कतार राष्ट्रीय महिला संघाने ओमान महिलांविरुद्ध १७ जानेवारी २०२० रोजी पहिला वहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला. त्यांच्या दुसऱ्याच सामन्यात कुवेत महिलांविरुद्ध कतारने पहिला वहिला महिला ट्वेंटी२० विजय मिळवला.

  1. ^ "Ireland and Afghanistan ICC newest full members amid wide-ranging governance reform". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 22 June 2017. 1 September 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती.
  3. ^ "WT20I matches - Team records". ESPNcricinfo.
  4. ^ "WT20I matches - 2023 Team records". ESPNcricinfo.