गांबिया राष्ट्रीय क्रिकेट संघ

गांबिया
असोसिएशन गांबिया क्रिकेट असोसिएशन
कर्मचारी
कर्णधार पीटर कॅम्पबेल
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जा सहयोगी सदस्य[] (२०१७)
आयसीसी प्रदेश आफ्रिका
आयसीसी क्रमवारी सद्य[] सर्वोत्तम
आं.टी२०७४७४ (९ डिसेंबर २०२२)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट
प्रथम आंतरराष्ट्रीय वि सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन, १९२७[]
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली आं.टी२० वि इस्वाटिनीचा ध्वज इस्वाटिनी आयपीआरसी क्रिकेट मैदान, किगाली; १ डिसेंबर २०२२
अलीकडील आं.टी२० वि कामेरूनचा ध्वज कामेरून आयपीआरसी क्रिकेट मैदान, किगाली; ९ डिसेंबर २०२२
आं.टी२० सामने विजय/पराभव
एकूण[]१/६ (० बरोबरी, ० निकाल नाही)
चालू वर्षी[]०/० (० बरोबरी, ० निकाल नाही)
१ जानेवारी २०२३ पर्यंत

गांबिया राष्ट्रीय क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गांबियाचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. ते २००२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) संलग्न सदस्य[] आणि २०१७ मध्ये सहयोगी सदस्य बनले.[] एप्रिल २०१८ मध्ये, आयसीसी ने त्याच्या सर्व सदस्यांना पूर्ण ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) दर्जा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे, १ जानेवारी २०१९ नंतर गॅम्बिया आणि इतर आयसीसी सदस्यांमध्ये खेळले जाणारे सर्व ट्वेंटी-२० सामने पूर्ण टी२०आ असतील.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b "Ireland and Afghanistan ICC newest full members amid wide-ranging governance reform". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 22 June 2017. 1 September 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती.
  3. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; icc नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  4. ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  5. ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - २०२४ सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  6. ^ "The Home of CricketArchive".
  7. ^ "All T20 matches between ICC members to get international status". International Cricket Council. 26 April 2018. 1 September 2018 रोजी पाहिले.