गांबिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

गॅम्बिया
गॅम्बियाचा ध्वज
असोसिएशन गॅम्बिया क्रिकेट असोसिएशन
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जा सहयोगी सदस्य[] (२०१७)
संलग्न सदस्य (२००२)
आयसीसी प्रदेश आफ्रिका
आयसीसी क्रमवारी सद्य[] सर्वोत्तम
म.आं.टी२०---
महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली महिला आं.टी२० वि नायजेरियाचा ध्वज नायजेरिया तफावा बलेवा स्क्वेअर क्रिकेट ओव्हल, लागोस; २९ मार्च २०२२
अलीकडील महिला आं.टी२० वि सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन तफावा बलेवा स्क्वेअर क्रिकेट ओव्हल, लागोस; २ एप्रिल २०२२
महिला आं.टी२० सामने विजय/पराभव
एकूण[]०/४
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
चालू वर्षी[]०/०
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
१ जानेवारी २०२४ पर्यंत

गांबिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये गांबियाचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे.

  1. ^ "Ireland and Afghanistan ICC newest full members amid wide-ranging governance reform". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 22 June 2017. 1 September 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती.
  3. ^ "WT20I matches - Team records". ESPNcricinfo.
  4. ^ "WT20I matches - 2023 Team records". ESPNcricinfo.