oil refinery in Gujarat, India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | व्यवसाय | ||
---|---|---|---|
उद्योग | petroleum industry | ||
स्थापना |
| ||
![]() | |||
| |||
![]() |
गुजरात तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा गुजरात रिफायनरी किंवा वडोदरा रिफायनरी ही पश्चिम भारतातील गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील कोयाली येथे स्थित एक तेल शुद्धीकरण कारखाना आहे. पारादीप आणि पानिपत रिफायनरीनंतर इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या मालकीची ही तिसरी सर्वात मोठी रिफायनरी आहे.[१] रिफायनरीत दर वर्षी १८ दशलक्ष टनांपर्यंतचा क्षमता करण्याचा विस्तार चालू आहे.
फेब्रुवारी १९६१ मध्ये भारत-सोव्हिएत मैत्री आणि सहकार्य कराराच्या समाप्तीनंतर, १७ एप्रिल १९६१ रोजी २ दशलक्ष टन तेल शुद्धीकर प्रकल्पाच्या स्थापनेसाठी जागेची निवड करण्यात आली.[२] प्रकल्पाच्या तयारीसाठी सोव्हिएत आणि भारतीय अभियंत्यांनी ऑक्टोबर १९६१ मध्ये करार केला. पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी १० मे १९६३ रोजी रिफायनरीची पायाभरणी केली.[२]