जळकोट हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्याच्या आठ तालुक्यांपैकी एक आहे.
या तालुक्यात ४३ गावे आहेत.[१]