ज्ञानदा रामतीर्थकर

ज्ञानदा रामतीर्थकर
जन्म २६ जून, १९९६ (1996-06-26) (वय: २८)
सांगली, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ २०१६ – चालू
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट धुरळा
प्रमुख टीव्ही कार्यक्रम सख्या रे
ठिपक्यांची रांगोळी

ज्ञानदा रामतीर्थकर ही मराठी अभिनेत्री आहे आणि जिंदगी नॉट आऊट, ठिपक्यांची रांगोळी, सख्या रे आणि शतदा प्रेम करावे या मालिकांमध्ये ती विविध भूमिकेसाठी ओळखली जाते.

वैयक्तिक आयुष्य

[संपादन]

अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हेही तिच्या सेलिब्रिटी आयुष्यापूर्वी दुसरे नाव. तिचा जन्म सांगली, महाराष्ट्र, भारत येथे झाला. तिच्या वडिलांचे नाव अनिल रामतीर्थकर आणि आईचे नाव मेधाविनी रामतीर्थकर आहे. तिचे पालक हिंदू धर्माचे आहेत.[] तिचा जन्म २६ जून १९९६ रोजी झाला.

प्रारंभिक जीवन

[संपादन]

रामतीर्थकर यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील विटा झाला. मात्र, ती पुणे आणि मुंबईत राहते. तिने आपले माध्यमिक शिक्षण पुण्यात मॉडर्न गर्ल्स हायस्कूल मघूनन पूर्ण केले. उच्च शिक्षणासाठी तिने मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये शिक्षण घेतले.

फिल्मोग्राफी

[संपादन]
वर्ष मालिका भूमिका वाहिनी
२०१७ सख्या रे वैदेही कलर्स मराठी
२०१७ जिंदगी नॉट आउट स्नेहा झी युवा
२०१८ शतदा प्रेम करावे सायली स्टार प्रवाह
२०१९ इयर डाऊन संयुक्ता सोनी मराठी
२०२१ शादी मुबारक पूर्ती स्टार प्लस
२०२१ ठिपक्यांची रांगोळी अपूर्वा स्टार प्रवाह

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "#ArtiWithSakal : ज्ञानदाच्या घरी बाप्पा अन्‌ गौरी..." सकाळ. 2021-09-16 रोजी पाहिले.