दिनेश गोस्वामी (इ.स. १९३५ – इ.स. १९९१) हे भारतीय राजकारणी होते. इ.स. १९८९ मध्ये 'व्ही.पी. सिंग सरकार'च्या काळात ते कायदामंत्री आणि न्यायमूर्ती होते.[१][२] इ.स. १९८५ साली ते गौहती मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. ते आसाममधून राज्यसभेचे सदस्यही होते.[३][४][५]
२ जून, इ.स. १९९१ रोजी त्यांच्या गृहराज्य आसामध्ये एका कार अपघातात ते ठार झाले.[६]
|deadurl=
ignored (सहाय्य)
|deadurl=
ignored (सहाय्य)