प्रीती बोस (२० एप्रिल, इ.स. १९९२:सोनेपत, हरयाणा, भारत - ) ही भारतकडून एक एकदिवसीय आणि पाच टीट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.[१]
बोस उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करते.