भारतातील राजकीय पक्ष | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | राजकीय पक्ष | ||
---|---|---|---|
स्थान | भारत | ||
स्थापना |
| ||
| |||
भारत आदिवासी पक्ष ("Bharat Adivasi Party"; संक्षिप्त BAP) हा राजस्थान, भारत येथे स्थित एक राजकीय पक्ष आहे. २०२२ मध्ये मोहनलाल रोट यांनी पक्षाची स्थापना केली होती.
भारत आदिवासी पक्षाने २०२३ च्या राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीत ३ जागा जिंकल्या [१] आणि २०२३ च्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत १ जागा जिंकली. [२] पक्षाचे नेते राजकुमार रोत यांनी चोरासी विधानसभा मतदारसंघ (राजस्थान) ६९ हजारांहून अधिक मतांनी ऐतिहासिक फरकाने जिंकला.