मुंबई स्कायवॉक प्रकल्प

वांद्रे येथील स्कायवॉक

मुंबई स्कायवॉक प्रकल्प हा मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील रेल्वेस्थानकांना जवळील गर्दीच्या भागांशी जोडणारे पायरस्ते तयार करण्याचा प्रकल्प आहे.

मुंबईत एकूण ३६ असे पूलवजा पायरस्ते असून रोज त्यावरून ५,६५००० व्यक्ति येजा करतात.[] यांतील पहिला रस्ता २४ जून, २००८ रोजी सुरू झाला.

  1. ^ "24Main Edition-pg9-0.qxd (Page 1)" (PDF). 2011-10-04 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2010-08-30 रोजी पाहिले.