Raju Shreshtha (it); রাজু শ্রেষ্ঠ (bn); Raju Shrestha (fr); Raju Shrestha (jv); Раджу Шреста (ru); राजू श्रेष्ठ (mr); Raju Shrestha (de); ରାଜୁ ଶ୍ରେଷ୍ଠ (or); Raju Shrestha (sq); Raju Shrestha (nl); Raju Shrestha (bjn); Raju Shrestha (pt); Raju Shrestha (sl); Raju Shrestha (ace); Raju Shrestha (pt-br); Raju Shrestha (ga); راچو شريسثا (arz); Raju Shrestha (ca); Raju Shrestha (es); Raju Shrestha (su); Raju Shrestha (bug); Raju Shrestha (gor); Raju Shrestha (min); Raju Shrestha (fi); Raju Shrestha (en); Raju Shrestha (id); Raju Shrestha (map-bms); Raju Shrestha (tet) actor indio (es); ভারতীয় অভিনেতা (bn); pemeran asal India (id); ഇന്ത്യന് ചലചിത്ര അഭിനേതാവ് (ml); Indiaas acteur (nl); ممثل هندي (ar); Indian film and television actor (en); actor indiu (ast); ଭାରତୀୟ ଅଭିନେତା (or); aisteoir Indiach (ga); بازیگر هندی (fa); Indian film and television actor (en); ہِندوستٲنؠ اَداکار (ks)
फहीम अजनी किंवा राजू श्रेष्ठ किंवा मास्टर राजू (जन्म १५ ऑगस्ट १९६६) एक भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता आहे, ज्याने १९७० च्या दशकात बाल कलाकार म्हणून आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली.
राजूने गुलजारचा परिचय (१९७२), हृषीकेश मुखर्जीचा बावर्ची (१९७२), यश चोप्राचा दाग: अ पोएम ऑफ लव्ह (१९७३), बासू चॅटर्जीचा चितचोर (१९७६) आणि गुलजारचा किताब (१९७७) यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.[१][२] त्यांनी सुमारे २०० चित्रपट आणि काही दूरदर्शन मालिकांमध्ये काम केले आहे.[३]
चितचोर (१९७६) मधील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.[१]