राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (सिलचर)

राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (सिलचर)
NITS
Type सार्वजनिक तांत्रिक संस्था
स्थापना 1967
संकेतस्थळ https://www.www.nits.ac.in/



राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (सिलचर) (संक्षिप्त NITS ) (National Institute of Technology, Silchar, आसामी: রাষ্ট্রীয় প্রযুক্তি প্রতিষ্ঠান, শিলচর) ही भारत देशाच्या प्रतिष्ठित राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थानांपैकी एक आहे. आसामच्या सिलचर शहरात स्थित असलेली एन.आय.टी. आसाम अभियांत्रिकी, विज्ञान व मानव्यविद्या ह्या क्षेत्रांमध्ये पदवी व उच्च शिक्षणाचे कार्यक्रम चालवते.[]

भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ह्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या रीजनल इंजिनियरिंग कॉलेजांपैकी आर.ई.सी. सिलचर हे एक होते. २००२ साली भारत सरकारने सर्व रीजनल इंजिनियरिंग कॉलेजांना राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थानांचा दर्जा दिला व ह्या कॉलेजचे नाव बदलून राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, सिलचर असे ठेवण्यात आले.

२०१४ सालच्या एका सर्वेक्षणानुसार एन.आय.टी. आसाम भारतामधील ६५वे सर्वोत्तम अभियांत्रिकी महाविद्यालय होते.

इतिहास

[संपादन]

परिसर

[संपादन]

वसतिगृहे

[संपादन]

संस्था आणि प्रशासन

[संपादन]

प्रशासन

[संपादन]

विभाग

[संपादन]

शैक्षणिक

[संपादन]

प्रवेश प्रक्रिया

[संपादन]

संस्थेची क्रमवारी

[संपादन]

विद्यार्थी जीवन

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]


संदर्भ

[संपादन]