रुपांजली शास्त्री (१४ नोव्हेंबर, १९७५:इंदूर, मध्य प्रदेश, भारत - ) ही भारत महिला क्रिकेट संघाकडून १९९९-२००० दरम्यान एक कसोटी आणि १२ एकदिवसीय सामने खेळलेली खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ ब्रेक गोलंदाजी करीत असे. शास्त्री मध्य प्रदेश, एर इंडिया आणि रेल्वेकडून देशांतर्गत क्रिकेट खेळली. [१] [२]