लक्ष्मी | |
---|---|
दिग्दर्शन | राघवा लॉरेन्स |
निर्मिती | फॉक्स स्टार स्टुडिओ |
प्रमुख कलाकार | कियारा अडवाणी |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | ९ नोव्हेंबर २०२० |
|
लक्ष्मी हा भारतीय हिंदी भाषेचा विनोदी-हॉरर चित्रपट आहे जो राघवा लॉरेन्स यांनी केला आहे[१]. हा २०११ मधील कांचना तमिळ चित्रपटाचा रिमेक असून यात अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत.कोविड साथीच्या आजारामुळे हा सिनेमा निवडक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल आणि ९ नोव्हेंबर २०२० रोजी हॉटस्टारवर रीलिझ होईल[२].
हा चित्रपट एका भूताबद्दल (अक्षय कुमार) आहे , ज्याने आपल्यावर अन्याय होत आहे याचा बदला घेण्याचा विचार केला आहे आणि घरात राहणाऱ्या प्रत्येकाला त्रास दिला आहे[३].
लक्ष्मी आयएमडीबीवर