वर्षा अडालजा | |
---|---|
![]() | |
जन्म |
१० एप्रिल, १९४० मुंबई, महाराष्ट्र, भारत |
वांशिकत्व | गुजराती |
नागरिकत्व |
भारतीय ![]() |
पेशा |
कादंबरीकार नाटककार |
वर्षा महेंद्र अडालजा (जन्म : मुंबई, १० एप्रिल १९४०; ...) [१][२] - ) ही गुजराती साहित्यिक आहे. अडालजाला आपल्या अणसार या कादंबरीसाठी १९९५चा गुजराती साहित्यातील साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे.[१][२][३] हिने २२ कादंबऱ्या आणि सात लघुकथासंग्रहांसह सुमारे ४० पुस्तके लिहिलेली आहेत.[४]
वर्षा अडालजा ही गुजराती लेखक गुणवंतराय आचार्य यांची मुलगी आणि इला आरब मेहता यांची बहीण आहे.
|trans_title=
ignored (सहाय्य); More than one of author-name-list parameters specified (सहाय्य)