हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
शिवाजी साटम | |
---|---|
शिवाजी साटम | |
जन्म |
शिवाजी साटम २१ एप्रिल १९५० देवगड, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
प्रमुख चित्रपट | उत्तरायण, दे धक्का, हापूस, नायक |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | सी आय डी |
अपत्ये | अभिजीत साटम |
शिवाजी साटम (जन्म : २१ एप्रिल, इ.स. १९५०) हे एक मराठी अभिनेते आहेत. ते एकेकाळी बँक अधिकारी होते. त्यांच्या अभिनयाची कारकीर्द १९७५ साली, ‘रॉबिनहूड’ या मराठी बालनाट्यापासून झाली.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |