सुशीला नायर तथा सुशीला नय्यर (इ.स. १९१४ - इ.स. २०००) या महात्मा गांधी यांच्या खाजगी सचिव आणि गांधी कुटुंबाच्या डॉक्टर होत्या.
या स्वतंत्र भारताच्या आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री होत्या[१]