होली (१९८४ चित्रपट)

होली हा १९८४ मधील केतन मेहता दिग्दर्शित भारतीय नाट्यपट आहे. याची सामाजिक दृष्ट्या जागरूक कामाची तुलना अमेरिकन दिग्दर्शक स्पाइक ली यांच्याश केली गेली.[] मराठी लेखक महेश एलकुंचवार यांच्या नाटकावर आधारित हा चित्रपट आहे.[] चित्रपटात आमिर खान, आशुतोष गोवारीकर, ओम पुरी, श्रीराम लागू, दीप्ती नवल, मीना फाटक आणि नसीरुद्दीन शाह यांच्या भूमिका होत्या.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Overview, New York Times.
  2. ^ Holi (1984)- Movie Review, New York Times, 8 April 1985.