२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - महिला १०,००० मीटर

महिला १०,००० मीटर
ऑलिंपिक खेळ

एस्तादियो ऑलिंपिको होआवो हावेलांगे मैदानाची आतील बाजू, जेथे महिला १०,०००मी शर्यत पार पडली.
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१२ ऑगस्ट
सहभागी३७ खेळाडू २४ देश
विजयी वेळ२९:१७.४५ WR
पदक विजेते
Gold medal  इथियोपिया इथियोपिया
Silver medal  केन्या केन्या
Bronze medal  इथियोपिया इथियोपिया
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेक पुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील महिला १०,००० मीटर शर्यत १२ ऑगस्ट रोजी ऑलिंपिक मैदानावर पार पडली.[] इथियोपियन अल्माझ अयानाने तिच्या फक्त दुसऱ्या १०,००० मी शर्यतीत विश्वविक्रमी २९ मिनीटे, १७.४५ सेकंद वेळेसह सुवर्णपदक पटकावले. लंडन २०१२ कांस्य पदक विजेती व्हिव्हियन चेरुइयोट हिने केन्यासाठी रौप्य पदक मिळवले तर केन्याचीच तिरुनेश डिबाबा हिला कांस्य पदक मिळाले.[]

वेळापत्रक

[संपादन]

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फैरी
शुक्रवार, १२ ऑगस्ट २०१६ ११:१० अंतिम फेरी

विक्रम

[संपादन]

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे.

विश्वविक्रम  जुनझिया वाँग २९:३१.७८ बिजिंग, चीन ८ सप्टेंबर १९९३
ऑलिंपिक विक्रम  तिरुनेश डिबाबा २९:५४.६६ बिजिंग, चीन १५ ऑगस्ट २००८
२०१६ विश्व अग्रक्रम  अल्माझ अयाना ३०:०७.०० हेन्गेलो, नेदरलँड्स २९ जून २०१६

स्पर्धेदरम्यान खालील विक्रम नोंदवले गेले:

दिनांक फेरी नाव देश वेळ नोंदी
१२ ऑगस्ट अंतिम फेरी अल्माझ अयाना इथियोपिया इथियोपिया २९:१७.४५ WR

स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदवले गेले:

देश ॲथलीट फेरी वेळी नोंदी
इथियोपिया इथियोपिया ध्वज इथियोपिया अल्माझ अयाना (ETH) अंतिम फेरी २९:१७.४५ WR, OR, AR
केन्या केन्या ध्वज केन्या व्हिव्हियन चेरुइयोट (KEN) अंतिम फेरी २९:३२.५३
अमेरिका Flag of the United States अमेरिका मॉली हडल (USA) अंतिम फेरी ३०:१३.१७ AR
स्वीडन स्वीडन ध्वज स्वीडन सराह लाहती (SWE) अंतिम फेरी ३१:२८.४३
बुरुंडी बुरुंडी ध्वज बुरुंडी डिआन नुकुरी (BDI) अंतिम फेरी ३१:२८.६९
ग्रीस ग्रीस ध्वज ग्रीस ॲलेक्सी पापाज (GRE) अंतिम फेरी ३१:३६.१६
किर्गिझस्तान किर्गिझस्तान ध्वज किर्गिझस्तान डार्या मास्लोव्हा (KGZ) अंतिम फेरी ३१:३६.९०
उझबेकिस्तान उझबेकिस्तान ध्वज उझबेकिस्तान सिटोरा हामिडोव्हा (UZB) अंतिम फेरी ३१:५७.७७

निकाल

[संपादन]

अंतिम फेरी

[संपादन]
क्रमांक नाव देश वेळ नोंदी
1 अल्माझ अयाना इथियोपिया इथियोपिया २९:१७.४५ WR
2 व्हिव्हियन चेरुइयोट केन्या केन्या २९:३२.५३ NR
3 तिरुनेश डिबाबा इथियोपिया इथियोपिया २९:४२.५६ PB
ॲलिस अप्रॉट नावोवुना केन्या केन्या २९:५३.५१ PB
बेस्टी सायना केन्या केन्या ३०:०७.७८ PB
मॉली हडल अमेरिका अमेरिका ३०:१३.१७ AR
यास्मिन कॅन तुर्कस्तान तुर्कस्तान ३०:२६.४१ PB
गेलेट बुर्का इथियोपिया इथियोपिया ३०:२६.६६ PB
कॅरोलिन ब्जेर्केली ग्रोव्हडाल नॉर्वे नॉर्वे ३१:१४.०७ PB
१० ऐलॉइस वेलिंग्स ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ३१:१४.९४ PB
११ एमिली इनफिल्ड अमेरिका अमेरिका ३१:२६.९४ PB
१२ सराह लाहती स्वीडन स्वीडन ३१:२८.४३ NR
१३ डिआन नुकुरी बुरुंडी बुरुंडी ३१:२८.६९ NR
१४ सुसान कुईज्केन नेदरलँड्स नेदरलँड्स ३१:३२.४३
१५ जो पाव्ही युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ३१:३३.४४ SB, WMR
१६ जेस अँड्र्यूज युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ३१:३५.९२ PB
१७ ॲलेक्सी पापाज ग्रीस ग्रीस ३१:३६.१६ NR
१८ युका टाकाशिमा जपान जपान ३१:३६.४४
१९ डार्या मास्लोव्हा किर्गिझस्तान किर्गिझस्तान ३१:३६.९० NR
२० हनामि सेकिने जपान जपान ३१:४४.४४
२१ डॉमनिक स्कॉट दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका ३१:५१.४७ PB
२२ नताशा वोडक कॅनडा कॅनडा ३१:५३.१४ SB
२३ आलिया सईद मोहम्मद संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती ३१:५६.७४
२४ सिटोरा हामिडोव्हा उझबेकिस्तान उझबेकिस्तान ३१:५७.७७ NR
२५ लॅन्नी मर्चंट कॅनडा कॅनडा ३२:०४.२१ SB
२६ कार्ला सालोम रोचा पोर्तुगाल पोर्तुगाल ३२:०६.०५
२७ सालोम न्यिरारुकुंडो रवांडा रवांडा ३२:०७.८०
२८ जिप वस्तेनबर्ग नेदरलँड्स नेदरलँड्स ३२:०८.९२
२९ त्रिहास गेब्रे स्पेन स्पेन ३२:०९.६७ SB
३० वेरोनिका इन्ग्लिस इटली इटली ३२:११.६७
३१ टाटिएल दि कार्व्हाल्हो ब्राझील ब्राझील ३२:३८.२१
३२ ब्रेंडा फ्लोर्स मेक्सिको मेक्सिको ३२:३९.०८ SB
३३ मारिएल हॉल अमेरिका अमेरिका ३२:३९.३२
३४ बेथ पॉटर युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ३३:०४.३४
३५ मारिसोल रोमेरो मेक्सिको मेक्सिको ३५:३३.०३
एकाटेरिना तुंगुस्कोव्हा उझबेकिस्तान उझबेकिस्तान DNF
ज्युलिएट चेक्वेल युगांडा युगांडा DNF

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "महिला १०,०००मी". 2016-08-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १२ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "महिला १०,०००मी अंतिम फेरी" (PDF). 2016-08-13 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. १२ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.