| |||||||||||||||
|
२०२० अमेरिकन गव्हर्नर निवडणूक ही अमेरिकेच्या ११ राज्ये आणि दोन प्रांतांचे गव्हरनर निवडण्यासाठीची निवडणूक आहे. ही निवडणुक ३ नोव्हेंबर, २०२० रोजी घेतली जाईल. याच दिवशी मतदार अमेरिकेचे ४६वे राष्ट्राध्यक्ष, लोकप्रतिनिधी, सेनेट आणि इतर अनेक विषयांवर राज्यनिहाय मतदान करतील.[१]