2023 हिंदी भाषेतील चित्रपट | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
गट-प्रकार |
| ||
मूळ देश | |||
संगीतकार |
| ||
पटकथा |
| ||
निर्माता |
| ||
दिग्दर्शक |
| ||
प्रमुख कलाकार |
| ||
प्रकाशन तारीख |
| ||
कालावधी |
| ||
| |||
![]() |
ॲनिमल हा २०२३ चा भारतीय हिंदी -भाषेतील ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे जो संदीप रेड्डी वंगा यांनी सह-लिखित, दिग्दर्शित आणि संपादित केला आहे आणि टी-सीरीज फिल्म्स, भद्रकाली पिक्चर्स आणि सिने१ स्टुडिओद्वारे निर्मित आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना आणि तृप्ती डिमरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटात, रणविजय सिंगला त्याच्या वडिलांच्या हत्येच्या प्रयत्नाबद्दल कळते आणि तो सूड आणि विनाशाच्या मार्गावर निघतो.
१ डिसेंबर २०२३ रोजी ॲनिमल थिएटरमध्ये प्रकाशीत करण्यात आला. याला समीक्षकांकडून त्याच्या अभिनय आणि तांत्रिक पैलूंसाठी स्तुतीसह मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. अनेक समालोचकांनी निर्मात्यांवर हिंसाचार, विषारी पुरुषत्व आणि कुरूपतेचा गौरव केल्याचा आरोपही केला.[१][२][३] या चित्रपटाने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदी चित्रपटाचे अनेक बॉक्स ऑफिस रेकॉर्ड तोडले. त्याची कमाई ९१७.८२ कोटी (US$२०३.७६ दशलक्ष) जगभरात झाली व आठवा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट, सर्वाधिक कमाई करणारा A-रेट असलेला भारतीय चित्रपट,[४] आणि सर्वाधिक कमाई करणारा रणबीर कपूरच्या कारकिर्दीतील चित्रपट झाला.[५][६] ६९ व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये, चित्रपटाला १९ नामांकने मिळाली आणि रणबीर कपूरसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासह आघाडीचे सहा पुरस्कार मिळाले.[७]
चुका उधृत करा: <references>
ह्या मध्ये टाकलेला <ref>
"bollywoodhungama.com" ह्या नावाची खूणपताका ह्या पूर्वी वापरण्यात आलेली नाही.
चुका उधृत करा: <references>
ह्या मध्ये टाकलेला <ref>
"Verma" ह्या नावाची खूणपताका ह्या पूर्वी वापरण्यात आलेली नाही.
चुका उधृत करा: <references>
ह्या मध्ये टाकलेला <ref>
"firstpost.com" ह्या नावाची खूणपताका ह्या पूर्वी वापरण्यात आलेली नाही.
<references>
ह्या मध्ये टाकलेला <ref>
"theweek.in" ह्या नावाची खूणपताका ह्या पूर्वी वापरण्यात आलेली नाही.