अंजुम चोप्रा (२० मे, इ.स. १९७७:नवी दिल्ली, भारत - ) ही भारतकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. १२ फेब्रुवारी १९९५ रोजी न्यूझीलंडविरूद्ध क्राइस्टचर्च येथे आणि १७ नोव्हेंबर १९९५ रोजी कोलकात्यातील ईडन गार्डन्स इथे तिथे अनुक्रमे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि कसोटी पदार्पण केले. ती डावखुरी फलंदाज असून उजव्या हाताने मध्यम-द्रुतगती मारा करते. ती आजवर १२ कसोट्या आणि ११६ एकदिवसीय सामने खेळलेली आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
भारतीय महिला संघाची कप्तान होती