वैयक्तिक माहिती | |
---|---|
जन्मदिनांक | ५ ऑगस्ट, २००१ |
खेळ | |
देश | India |
खेळ | Freestyle wrestling |
अंशू मलिक (५ ऑगस्ट, २००१) एक भारतीय फ्रीस्टाइल कुस्तीगीर आहे. तिने नॉर्वेतील ऑस्लो शहरात झालेल्या २०२१ च्या जागतिक कुस्ती स्पर्धेत महिलांच्या ५७ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले. [१] [२] महिला विभागात जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदक जिंकणारी ती पहिली भारतीय कुस्तीगीर आहे.