अकाकित्लि हा मेशिकांचा मुख्य आणि अस्तेक साम्राज्याची राजधानी तेनोच्तित्लानची स्थापना करणाऱ्या लोकांपैकी एक होता.