मोहम्मद अक्रम रझा (२९ नोव्हेंबर, १९६४:लाहोर, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९८९ ते १९९५ दरम्यान ९ कसोटी आणि ४९ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.