ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
अगं बाई अरेच्चा! | |
---|---|
दिग्दर्शन | केदार शिंदे |
कथा | केदार शिंदे |
पटकथा |
मंगेश कुलकर्णी केदार शिंदे |
प्रमुख कलाकार |
संजय नार्वेकर भारती आचरेकर सुहास जोशी शुभांगी गोखले रसिका जोशी विमल म्हात्रे विजय चव्हाण विनय येडेकर |
संवाद |
गुरु ठाकूर केदार शिंदे |
संकलन | जफर सुलतान |
छाया |
राहुल जाधव राजा सटाणकर |
गीते |
संत नरहरी शाहीर साबळे श्रीरंग गोडबोले श्याम अनुरागी गुरु ठाकूर |
संगीत | अजय-अतुल |
ध्वनी | प्रदीप देशपांडे |
पार्श्वगायन |
शाहीर साबळे शंकर महादेवन वैशाली सामंत अजय अमेय दाते विजय प्रकाश योगिता गोडबोले बेला सुलाखे |
वेशभूषा | गीता गोडबोले |
रंगभूषा | गीता गोडबोले |
देश |
![]() |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | २००४ |
समस्त महिला वर्गावर कायमचाच वैतागलेला श्रीरंग देशमुख एक दिवस देवीकडे 'बायकांच्या मनातले विचार ऐकू येण्याची' इच्छा बोलून दाखवतो आणि देवी त्याची ती इच्छा पूर्ण करतेही. अकस्मात लाभलेल्या या दैवी शक्तीने सुरुवातीस श्रीरंग अगदी त्रस्त होतो, पण नंतर या शक्तीमुळे त्याच्या हातून पराक्रमही घडतात. त्याची गोष्ट म्हणजे अगं बाई अरेच्चा!
हा चित्रपट २००० साली प्रदर्शित व्हॉट वुमन वॉन्ट्स या मेल गिब्सन अभिनीत व नॅन्सी मेयर द्वारा दिग्दर्शीत हॉलिवूड चित्रपटा वरून प्रेरणा घेउन बनवण्यात आलेला आहे.
![]() | खालील मजकूरात कथानक उघड केलेले असण्याची शक्यता आहे. |
या चित्रपटात खालील गाणी आहेत.