अजितसिंग पाल (२१ ऑगस्ट, १९७८, मैदू-ताहारपूर) एक भारतीय राजकारणी आणि उत्तर प्रदेश सरकारचे राज्यमंत्री आहेत.[१] कानपूर देहात जिल्ह्यातील सिकंदरा विधानसभा मतदार संघातून ते उत्तर प्रदेश विधानसभेचे सदस्य होते.[२]
अजितसिंग पाल मायनेता प्रोफाइल