अधिकारी

अधिकारी (Officer) हे एक अशी व्यक्ती असते जिच्यात पदानुक्रमित संस्थेत अधिकार असतो. ऑफीसर हा शब्द officiarius या लॅटिन शब्दापासून निघाला आहे, ज्याचा अर्थ "अधिकृत" असा आहे.