अनाडी | |
---|---|
![]() | |
दिग्दर्शन | ऋषिकेश मुखर्जी |
प्रमुख कलाकार |
राज कपूर नूतन ललिता पवार |
संगीत | शंकर जयकिशन |
पार्श्वगायन | मुकेश, लता मंगेशकर |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | १९५९ |
अनाडी हा १९५९ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. ह्या चित्रपटामध्ये राज कपूर व नूतन ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ह्या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले.