अपर्णा पोपट

अपर्णा पोपट
अध्यक्ष डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम बॅडमिंटनच्या कु. अपर्णा पोपट यांना अर्जुन पुरस्कार -2005 प्रदान करत आहेत
वैयक्तिक माहिती
जन्मजात नाव अपर्णा पोपट
पूर्ण नाव अपर्णा लालजी पोपट
राष्ट्रीयत्व

भारत ध्वज भारत

भारतीय
जन्मदिनांक १८ जानेवारी १९७८
जन्मस्थान मुंबई महारष्ट्र
खेळ
देश भारत
खेळ बॅडमिंटन


अपर्णा पोपट (जन्म १८ जानेवारी १९७८ )ही एक भारतीय बॅडमिंटन खेळाडू आहे.