अब्दुल मुदस्सर समद (मे ३, इ.स. १९७९:गुयाना - ) हा कॅनडाकडून सात एकदिवसीय क्रिकेट सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.