Bengali & English Newspaper | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | वृत्तपत्र | ||
---|---|---|---|
स्थान | ब्रिटिश राज, भारत | ||
मूळ देश | |||
प्रकाशनस्थळ | |||
वापरलेली भाषा |
| ||
संस्थापक |
| ||
स्थापना |
| ||
विसर्जित,रद्द केले अथवा पाडले |
| ||
| |||
अमृतबझार पत्रिका हे स्वातंत्र्यपूर्वकाळात बंगाली आणि इंग्लिश भाषेतून प्रसिद्ध होणारे दैनिक होते. हे बांगलादेशातील सर्वात जुने वृत्तपत्र आहे. याची सुरुवात शिशिर घोष आणि मोतीलाल घोष या बंधूंनी केली. अमृतबझारचे पहिले प्रकाशन २० फेब्रुवारी १८६८ ला झाले. सलग १२३ वर्षांच्या प्रकाशनानंतर १९९१ साली ते बंद झाले. तथापि २००६ पासून ढाका येथून बंगाली भाषेत ते पुन्हा प्रसिद्ध होऊ लागले आहे.[१]