अवंतीपूर वायुसेना तळ

अवंतीपूर वायुसेनातळ भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील अवंतीपूर येथे असलेला विमानतळ व वायुसेनेचा तळ आहे.[]

हा तळ पुलवामापासून ५ किमी अंतरावर आहे.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Awantipur AFS". 2019-01-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-12-07 रोजी पाहिले.