अव्हेलो एरलाइन्स ही एक अमेरिकन अतिकिफायती विमानवाहतूक कंपनी आहे. याचे मुख्यालय ह्यूस्टन, टेक्सास येथे आहे. या या कंपनीची स्थापना ८ एप्रिल, २०२१ रोजी झाली. या आधी ही कंपनी कॅसिनो एक्सप्रेस एरलाइन्स आणि एक्सट्रा एरलाइन्स नावाने भाड्याने विमाने देत असे[१] [२] अव्हेलो नावाखाली या कंपनीचे पहिले नियोजित उड्डाण २८ एप्रिल २०२१ रोजी हॉलीवूड बरबँक विमानतळ ते चार्ल्स एम. शुल्झ-सोनोमा काउंटी विमानतळापर्यंत झाले. [३]
एप्रिल २०२३ च्या सुमारास अव्हेलोच्या ताफ्यात खालील प्रकारची विमाने होती:[४][५]
प्रकार | सेवारत | मागणी | प्रवासी | नोंदी |
---|---|---|---|---|
बोईंग ७३७-७०० | ७ | — | १४७ | |
बोईंग ७३७-८०० | ९ | — | १८९ | |
एकूण | १६ | — |