असंधीमित्रा

महाराणी असंधीमित्रा
महाराणी
राजधानी पाटलीपुत्र
पूर्ण नाव असंधीमित्रा अशोक मौर्य
पदव्या सम्राज्ञी, महाराणी
जन्म इ.स.पू. ३०२
अस्संध, हरियाणा
मृत्यू इ.स.पू. २४०
पाटलीपुत्र, बिहार
पूर्वाधिकारी महाराणी चारुमित्रा
उत्तराधिकारी महाराणी तिष्यरक्षिता
पती सम्राट अशोक
संतती चारुमती (दत्तक पुत्री)
राजघराणे मौर्य वंश

महाराणी असंधीमित्रा ही मौर्य साम्राज्याची तृतीय महाराणी होती. ती सम्राट अशोक याची चौथी पत्नी आणि पट्टराणी होती. ती निपुत्रीक असल्यामुळे सम्राट अशोक याने महाराणी असंधिमित्रा साठी चारुमती नावाची पुत्री दत्तक घेतली होती.