आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१०-११

२०१०-११ आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगाम ऑक्टोबर २०१० ते एप्रिल २०११ पर्यंत होता.[] त्यात सह-यजमान भारताने जिंकलेल्या २०११ क्रिकेट विश्वचषकाचा समावेश होता.[]

मोसम आढावा

[संपादन]
आंतरराष्ट्रीय दौरे
प्रारंभ तारीख यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी वनडे टी२०आ
२६ सप्टेंबर २०१० झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड २-१ [३]
१ ऑक्टोबर २०१० भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २-० [२] १-० [३]
५ ऑक्टोबर २०१० बांगलादेशचा ध्वज बांगलादेश न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ४-० [५]
८ ऑक्टोबर २०१० दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ३-० [३] २-० [२]
२६ ऑक्टोबर २०१० पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ०-० [२] २-३ [५] ०-२ [२]
३१ ऑक्टोबर २०१० ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १-२ [३] ०-१ [१]
४ नोव्हेंबर २०१० भारतचा ध्वज भारत न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १-० [३] ५-० [५]
१५ नोव्हेंबर २०१० श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ०-० [३] २-० [३]
२५ नोव्हेंबर २०१० ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १-३ [५] ६-१ [७] १-१ [२]
१ डिसेंबर २०१० बांगलादेशचा ध्वज बांगलादेश झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ३-१ [५]
१६ डिसेंबर २०१० दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका भारतचा ध्वज भारत १-१ [३] ३-२ [५] ०-१ [१]
२६ डिसेंबर २०१० न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ०-१ [२] २-३ [६] २-१ [३]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
प्रारंभ तारीख स्पर्धा विजेते
६ फेब्रुवारी २०११ भारतश्रीलंकाबांगलादेश विश्व चषक भारतचा ध्वज भारत
महिलांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा
प्रारंभ तारीख स्पर्धा विजेते
६ ऑक्टोबर २०१० दक्षिण आफ्रिका महिला एकदिवसीय चॅलेंज दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१४ ऑक्टोबर २०१० दक्षिण आफ्रिका महिलांचे टी-२० चॅलेंज वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२१ एप्रिल २०११ श्रीलंका महिला एकदिवसीय चौरंगी मालिका पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२४ एप्रिल २०११ श्रीलंका महिला टी-२० चौरंगी मालिका पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
किरकोळ दौरे
प्रारंभ तारीख यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
प्रथम श्रेणी लिस्ट अ
३१ ऑगस्ट २०१० कॅनडाचा ध्वज कॅनडा आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ०-१ [१] १-१ [२]
२ ऑक्टोबर २०१० केन्याचा ध्वज केन्या अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ०-१ [१] २-१ [३]
किरकोळ स्पर्धा
प्रारंभ तारीख स्पर्धा विजेते
६ नोव्हेंबर २०१० कुवेत आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग विभाग आठ कुवेतचा ध्वज कुवेत
२ डिसेंबर २०१० संयुक्त अरब अमिराती आयसीसी इंटरकॉन्टिनेंटल कप फायनल अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
२२ जानेवारी २०११ हाँग काँग आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग विभाग तीन हाँग काँगचा ध्वज हाँग काँग

सप्टेंबर

[संपादन]

आयर्लंडचा कॅनडा दौरा

[संपादन]
२००९-१० आयसीसी इंटरकाँटिनेंटल चषक
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
प्रथम श्रेणी ३१ ऑगस्ट-३ सप्टेंबर आशिष बगई ट्रेंट जॉन्स्टन टोरंटो क्रिकेट, स्केटिंग आणि कर्लिंग क्लब, टोरंटो आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ६ गडी राखून
एकदिवसीय मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
वनडे ३०४१ ६ सप्टेंबर आशिष बगई ट्रेंट जॉन्स्टन टोरंटो क्रिकेट, स्केटिंग आणि कर्लिंग क्लब, टोरंटो कॅनडाचा ध्वज कॅनडा ४ धावांनी (डी/एल)
वनडे ३०४२ ७ सप्टेंबर आशिष बगई ट्रेंट जॉन्स्टन टोरंटो क्रिकेट, स्केटिंग आणि कर्लिंग क्लब, टोरंटो आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ९२ धावांनी

आयर्लंडचा झिम्बाब्वे दौरा

[संपादन]
एकदिवसीय मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
वनडे ३०४८ २६ सप्टेंबर एल्टन चिगुम्बुरा विल्यम पोर्टरफिल्ड हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे २ गडी राखून
वनडे ३०४९ २८ सप्टेंबर एल्टन चिगुम्बुरा विल्यम पोर्टरफिल्ड हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ३ गडी राखून
वनडे ३०५० ३० सप्टेंबर एल्टन चिगुम्बुरा विल्यम पोर्टरफिल्ड हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड २० धावांनी

ऑक्टोबर

[संपादन]

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा

[संपादन]
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी मालिका
कसोटी १९७२ १-५ ऑक्टोबर महेंद्रसिंग धोनी रिकी पाँटिंग पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, मोहाली भारतचा ध्वज भारत १ गडी राखून
कसोटी १९७३ ९-१३ ऑक्टोबर महेंद्रसिंग धोनी रिकी पाँटिंग एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू भारतचा ध्वज भारत ७ गडी राखून
एकदिवसीय मालिका
वनडे ३०५८अ १७ ऑक्टोबर महेंद्रसिंग धोनी मायकेल क्लार्क नेहरू स्टेडियम, कोची सामना सोडला
वनडे ३०६० २० ऑक्टोबर महेंद्रसिंग धोनी मायकेल क्लार्क डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम भारतचा ध्वज भारत ५ गडी राखून
वनडे ३०६१अ २४ ऑक्टोबर महेंद्रसिंग धोनी मायकेल क्लार्क नेहरू स्टेडियम, फातोर्डा सामना सोडला

अफगाणिस्तानचा केन्या दौरा

[संपादन]
२००९-१० आयसीसी इंटरकाँटिनेंटल चषक
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
प्रथम श्रेणी २-५ ऑक्टोबर मॉरीस ओमा नवरोज मंगल जिमखाना क्लब मैदान, नैरोबी अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान १६७ धावांनी
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकदिवसीय मालिका
वनडे ३०५२ ७ ऑक्टोबर जिमी कामांडे नवरोज मंगल जिमखाना क्लब मैदान, नैरोबी केन्याचा ध्वज केन्या ९२ धावांनी
वनडे ३०५३ ९ ऑक्टोबर जिमी कामांडे नवरोज मंगल जिमखाना क्लब मैदान, नैरोबी अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ६ गडी राखून
वनडे ३०५५ ११ ऑक्टोबर जिमी कामांडे नवरोज मंगल जिमखाना क्लब मैदान, नैरोबी केन्याचा ध्वज केन्या ८ गडी राखून

न्यू झीलंडचा बांगलादेश दौरा

[संपादन]
एकदिवसीय मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
वनडे ३०५१ ५ ऑक्टोबर मश्रफी मोर्तझा डॅनियल व्हिटोरी शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ९ धावांनी (डी/एल)
वनडे ३०५२अ ८ ऑक्टोबर शाकिब अल हसन डॅनियल व्हिटोरी शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाका सामना सोडला
वनडे 3054 ११ ऑक्टोबर शाकिब अल हसन डॅनियल व्हिटोरी शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ७ गडी राखून
वनडे ३०५६ १४ ऑक्टोबर शाकिब अल हसन डॅनियल व्हिटोरी शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ९ धावांनी
वनडे ३०५८ १७ ऑक्टोबर शाकिब अल हसन डॅनियल व्हिटोरी शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ३ धावांनी

झिम्बाब्वेचा दक्षिण आफ्रिका दौरा

[संपादन]
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
टी२०आ मालिका
टी२०आ १८८ ८ ऑक्टोबर जोहान बोथा एल्टन चिगुम्बुरा आउटशुरन्स ओव्हल, ब्लोमफॉन्टेन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ७ गडी राखून
टी२०आ १८९ १० ऑक्टोबर जोहान बोथा एल्टन चिगुम्बुरा डि बीयर्स डायमंड ओव्हल, किम्बर्ली दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ८ धावांनी
एकदिवसीय मालिका
वनडे ३०५७ १५ ऑक्टोबर ग्रॅम स्मिथ एल्टन चिगुम्बुरा आउटशुरन्स ओव्हल, ब्लोमफॉन्टेन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ६४ धावांनी
वनडे ३०५९ १७ ऑक्टोबर ग्रॅम स्मिथ एल्टन चिगुम्बुरा सेनवेस पार्क, पोचेफस्ट्रूम दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ८ गडी राखून
वनडे ३०६१ २२ ऑक्टोबर ग्रॅम स्मिथ एल्टन चिगुम्बुरा विलोमूर पार्क, बेनोनी दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २७२ धावांनी

यूएई मध्ये पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका

[संपादन]
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
टी२०आ मालिका
टी२०आ १९० २६ ऑक्टोबर शाहिद आफ्रिदी जोहान बोथा शेख झायेद स्टेडियम, अबू धाबी दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ६ गडी राखून
टी२०आ १९१ २७ ऑक्टोबर शाहिद आफ्रिदी जोहान बोथा शेख झायेद स्टेडियम, अबू धाबी दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ६ गडी राखून
एकदिवसीय मालिका
वनडे ३०६२ २९ ऑक्टोबर शाहिद आफ्रिदी ग्रॅमी स्मिथ शेख झायेद स्टेडियम, अबू धाबी दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ८ गडी राखून
वनडे ३०६३ ३१ ऑक्टोबर शाहिद आफ्रिदी जोहान बोथा शेख झायेद स्टेडियम, अबू धाबी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १ गडी राखून
वनडे ३०६४ २ नोव्हेंबर शाहिद आफ्रिदी जोहान बोथा दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २ धावांनी
वनडे ३०६७ ५ नोव्हेंबर शाहिद आफ्रिदी ग्रॅमी स्मिथ दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १ गडी राखून
वनडे ३०६८ ८ नोव्हेंबर शाहिद आफ्रिदी ग्रॅमी स्मिथ दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ५७ धावांनी
कसोटी मालिका
कसोटी १९७६ १२-१६ नोव्हेंबर मिसबाह-उल-हक ग्रॅमी स्मिथ दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई सामना अनिर्णित
कसोटी १९७९ २०-२४ नोव्हेंबर मिसबाह-उल-हक ग्रॅमी स्मिथ शेख झायेद स्टेडियम, अबू धाबी सामना अनिर्णित

नोव्हेंबर

[संपादन]

श्रीलंकेचा ऑस्ट्रेलिया दौरा

[संपादन]
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव टी२०आ
टी२०आ १९२ ३१ ऑक्टोबर मायकेल क्लार्क कुमार संगकारा वाका मैदान, पर्थ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ७ गडी राखून
एकदिवसीय मालिका
वनडे ३०६५ ३ नोव्हेंबर मायकेल क्लार्क कुमार संगकारा मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १ गडी राखून
वनडे ३०६६ ५ नोव्हेंबर रिकी पाँटिंग कुमार संगकारा सिडनी क्रिकेट ग्राउंड, सिडनी श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २९ धावांनी (डी/एल)
वनडे ३०६८ ७ नोव्हेंबर मायकेल क्लार्क कुमार संगकारा द गब्बा, ब्रिस्बेन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून

आयसीसी डब्ल्यूसीएल विभाग आठ

[संपादन]

गट फेरी

[संपादन]

आयसीसी विकास समितीने १० जून २०१० रोजी गटांची पुष्टी केली.[]

गट फेरी
क्र. तारीख संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
सामना १ ६ नोव्हेंबर सुरिनामचा ध्वज सुरिनाम शाझम रामजोन कुवेतचा ध्वज कुवेत हिशाम मिर्झा सुलाबिया मैदान, कुवैत शहर कुवेतचा ध्वज कुवेत ९ गडी राखून
सामना २ ६ नोव्हेंबर व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू अँड्र्यू मानसाळे भूतानचा ध्वज भूतान शेरिंग दोरजी दोहा एंटरटेनमेंट सिटी ग्राउंड, कुवैत शहर व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू २८२ धावांनी
सामना ३ ६ नोव्हेंबर जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर ख्रिश्चन रोक्का Flag of the Bahamas बहामास ग्रेगरी टेलर कुवेत ऑइल कंपनी युनिटी ग्राउंड, अहमदी शहर Flag of the Bahamas बहामास ८ गडी राखून
सामना ४ ६ नोव्हेंबर जर्मनीचा ध्वज जर्मनी आसिफ खान झांबियाचा ध्वज झांबिया सफराज पटेल कुवेत ऑइल कंपनी हुबारा ग्राउंड, अहमदी शहर जर्मनीचा ध्वज जर्मनी ११ धावांनी
सामना ५ ७ नोव्हेंबर भूतानचा ध्वज भूतान शेरिंग दोरजी सुरिनामचा ध्वज सुरिनाम शाझम रामजोन कुवेत ऑइल कंपनी युनिटी ग्राउंड, अहमदी शहर भूतानचा ध्वज भूतान ११ धावांनी
सामना ६ ७ नोव्हेंबर कुवेतचा ध्वज कुवेत हिशाम मिर्झा व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू अँड्र्यू मानसाळे कुवेत ऑइल कंपनी हुबारा ग्राउंड, अहमदी शहर कुवेतचा ध्वज कुवेत १६१ धावांनी
सामना ७ ७ नोव्हेंबर झांबियाचा ध्वज झांबिया सफराज पटेल Flag of the Bahamas बहामास ग्रेगरी टेलर सुलाबिया मैदान, कुवैत शहर झांबियाचा ध्वज झांबिया ७६ धावांनी
सामना ८ ७ नोव्हेंबर जर्मनीचा ध्वज जर्मनी आसिफ खान जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर ख्रिश्चन रोक्का दोहा एंटरटेनमेंट सिटी ग्राउंड, कुवैत शहर जर्मनीचा ध्वज जर्मनी १३० धावांनी
सामना ९ ९ नोव्हेंबर भूतानचा ध्वज भूतान शेरिंग दोरजी कुवेतचा ध्वज कुवेत हिशाम मिर्झा सुलाबिया मैदान, कुवैत शहर कुवेतचा ध्वज कुवेत ८ गडी राखून
सामना १० ९ नोव्हेंबर सुरिनामचा ध्वज सुरिनाम शाझम रामजोन व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू अँड्र्यू मानसाळे दोहा एंटरटेनमेंट सिटी ग्राउंड, कुवैत शहर व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू ४ गडी राखून
सामना ११ ९ नोव्हेंबर जर्मनीचा ध्वज जर्मनी आसिफ खान Flag of the Bahamas बहामास ग्रेगरी टेलर कुवेत ऑइल कंपनी युनिटी ग्राउंड, अहमदी शहर जर्मनीचा ध्वज जर्मनी १०६ धावांनी
सामना १२ ९ नोव्हेंबर झांबियाचा ध्वज झांबिया सफराज पटेल जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर ख्रिश्चन रोक्का कुवेत ऑइल कंपनी हुबारा ग्राउंड, अहमदी शहर झांबियाचा ध्वज झांबिया ९२ धावांनी
प्लेऑफ
उपांत्य फेरी ११ नोव्हेंबर जर्मनीचा ध्वज जर्मनी आसिफ खान व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू अँड्र्यू मानसाळे सुलाबिया मैदान, कुवैत शहर जर्मनीचा ध्वज जर्मनी ९२ धावांनी
उपांत्य फेरी ११ नोव्हेंबर झांबियाचा ध्वज झांबिया सफराज पटेल कुवेतचा ध्वज कुवेत हिशाम मिर्झा दोहा एंटरटेनमेंट सिटी ग्राउंड, कुवैत शहर कुवेतचा ध्वज कुवेत ३ गडी राखून
तिसरे स्थान प्लेऑफ १२ नोव्हेंबर व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू अँड्र्यू मानसाळे झांबियाचा ध्वज झांबिया सफराज पटेल कुवेत ऑइल कंपनी युनिटी ग्राउंड, अहमदी शहर व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू ५ गडी राखून
अंतिम सामना १२ नोव्हेंबर जर्मनीचा ध्वज जर्मनी आसिफ खान कुवेतचा ध्वज कुवेत हिशाम मिर्झा कुवेत ऑइल कंपनी हुबारा ग्राउंड, अहमदी शहर कुवेतचा ध्वज कुवेत ६ गडी राखून
पाचवे स्थान प्लेऑफ
उपांत्य फेरी ११ नोव्हेंबर सुरिनामचा ध्वज सुरिनाम शाझम रामजोन Flag of the Bahamas बहामास ग्रेगरी टेलर कुवेत ऑइल कंपनी युनिटी ग्राउंड, अहमदी शहर सुरिनामचा ध्वज सुरिनाम ३६ धावांनी
उपांत्य फेरी ११ नोव्हेंबर जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर आयन लॅटिन भूतानचा ध्वज भूतान शेरिंग दोरजी कुवेत ऑइल कंपनी हुबारा ग्राउंड, अहमदी शहर जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर ५६ धावांनी
सातवे स्थान प्लेऑफ १२ नोव्हेंबर Flag of the Bahamas बहामास ग्रेगरी टेलर भूतानचा ध्वज भूतान शेरिंग दोरजी सुलाबिया मैदान, कुवैत शहर भूतानचा ध्वज भूतान २ गडी राखून
पाचवे स्थान प्लेऑफ १२ नोव्हेंबर जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर आयन लॅटिन सुरिनामचा ध्वज सुरिनाम शाझम रामजोन दोहा एंटरटेनमेंट सिटी ग्राउंड, कुवैत शहर सुरिनामचा ध्वज सुरिनाम ७ गडी राखून
अंतिम स्थान
[संपादन]
स्थान संघ स्थिती
१ला कुवेतचा ध्वज कुवेत २०११ जागतिक विभाग सातमध्ये पदोन्नती
२रा जर्मनीचा ध्वज जर्मनी
३रा व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू २०१२ जागतिक विभाग आठमध्ये राहिले
४था झांबियाचा ध्वज झांबिया प्रादेशिक स्पर्धांमध्ये उतरवले
५वा सुरिनामचा ध्वज सुरिनाम
६वा जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर
७वा भूतानचा ध्वज भूतान
८वा Flag of the Bahamas बहामास

न्यू झीलंडचा भारत दौरा

[संपादन]
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी मालिका
कसोटी १९७४ ४-८ नोव्हेंबर महेंद्रसिंग धोनी डॅनियल व्हिटोरी सरदार पटेल स्टेडियम, अहमदाबाद सामना अनिर्णित
कसोटी १९७५ १२-१६ नोव्हेंबर महेंद्रसिंग धोनी डॅनियल व्हिटोरी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, हैदराबाद सामना अनिर्णित
कसोटी १९७८ २०-२४ नोव्हेंबर महेंद्रसिंग धोनी डॅनियल व्हिटोरी विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर भारतचा ध्वज भारत एक डाव आणि १९८ धावांनी
एकदिवसीय मालिका
वनडे ३०७० २८ नोव्हेंबर गौतम गंभीर रॉस टेलर नेहरू स्टेडियम, गुवाहाटी भारतचा ध्वज भारत ४० धावांनी
वनडे ३०७२ १ डिसेंबर गौतम गंभीर रॉस टेलर सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर भारतचा ध्वज भारत ८ गडी राखून
वनडे ३०७४ ४ डिसेंबर गौतम गंभीर डॅनियल व्हिटोरी रिलायन्स स्टेडियम, वडोदरा भारतचा ध्वज भारत ९ गडी राखून
वनडे ३०७६ ७ डिसेंबर गौतम गंभीर डॅनियल व्हिटोरी एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू भारतचा ध्वज भारत ५ गडी राखून
वनडे ३०७७ १० डिसेंबर गौतम गंभीर डॅनियल व्हिटोरी एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई भारतचा ध्वज भारत ८ गडी राखून

आशियाई खेळ

[संपादन]

वेस्ट इंडीजचा श्रीलंका दौरा

[संपादन]
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी मालिका
कसोटी १९७७ १५-१९ नोव्हेंबर कुमार संगकारा डॅरेन सॅमी गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियम, गॅले सामना अनिर्णित
कसोटी १९८० २३-२७ नोव्हेंबर कुमार संगकारा डॅरेन सॅमी आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो सामना अनिर्णित
कसोटी १९८२ १-५ डिसेंबर कुमार संगकारा डॅरेन सॅमी पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, पल्लेकेले सामना अनिर्णित
एकदिवसीय मालिका
वनडे ३०९२ ३१ जानेवारी कुमार संगकारा डॅरेन सॅमी सिंहलीज स्पोर्ट्स क्लब ग्राउंड, कोलंबो निकाल नाही
वनडे ३०९६ ३ फेब्रुवारी कुमार संगकारा डॅरेन सॅमी सिंहलीज स्पोर्ट्स क्लब ग्राउंड, कोलंबो श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ८ गडी राखून (डी/एल)
वनडे ३०९९ ६ फेब्रुवारी कुमार संगकारा डॅरेन सॅमी सिंहलीज स्पोर्ट्स क्लब ग्राउंड, कोलंबो श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २६ धावांनी

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा

[संपादन]
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी मालिका
कसोटी १९८१ २५-२९ नोव्हेंबर रिकी पाँटिंग अँड्र्यू स्ट्रॉस द गब्बा, ब्रिस्बेन सामना अनिर्णित
कसोटी १९८३ ३-७ डिसेंबर रिकी पाँटिंग अँड्र्यू स्ट्रॉस अ‍ॅडलेड ओव्हल, अ‍ॅडलेड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड एक डाव आणि ७१ धावांनी
कसोटी १९८४ १६-२० डिसेंबर रिकी पाँटिंग अँड्र्यू स्ट्रॉस वाका मैदान, पर्थ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २६७ धावांनी
कसोटी १९८६ २६-३० डिसेंबर रिकी पाँटिंग अँड्र्यू स्ट्रॉस मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न इंग्लंडचा ध्वज इंग्लंड एक डाव आणि १५७ धावांनी
कसोटी १९८९ ३-७ जानेवारी मायकेल क्लार्क अँड्र्यू स्ट्रॉस सिडनी क्रिकेट ग्राउंड, सिडनी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड एक डाव आणि ८३ धावांनी
टी२०आ मालिका
टी२०आ १९७ १२ जानेवारी कॅमेरॉन व्हाइट पॉल कॉलिंगवुड अ‍ॅडलेड ओव्हल, अ‍ॅडलेड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ गडी राखून
टी२०आ १९८ १४ जानेवारी कॅमेरॉन व्हाइट पॉल कॉलिंगवुड मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४ धावांनी
एकदिवसीय मालिका
वनडे ३०८१ १६ जानेवारी मायकेल क्लार्क अँड्र्यू स्ट्रॉस मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून
वनडे ३०८३ २१ जानेवारी मायकेल क्लार्क अँड्र्यू स्ट्रॉस बेलेरिव्ह ओव्हल, होबार्ट ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४६ धावांनी
वनडे ३०८६ २३ जानेवारी मायकेल क्लार्क अँड्र्यू स्ट्रॉस सिडनी क्रिकेट ग्राउंड, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४ गडी राखून
वनडे ३०८९ २६ जानेवारी मायकेल क्लार्क अँड्र्यू स्ट्रॉस अ‍ॅडलेड ओव्हल, अ‍ॅडलेड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २१ धावांनी
वनडे ३०९१ ३० जानेवारी मायकेल क्लार्क अँड्र्यू स्ट्रॉस ब्रिस्बेन क्रिकेट ग्राउंड, ब्रिस्बेन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ५१ धावांनी
वनडे ३०९४ २ फेब्रुवारी मायकेल क्लार्क अँड्र्यू स्ट्रॉस सिडनी क्रिकेट ग्राउंड, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २ गडी राखून
वनडे ३०९८ ६ फेब्रुवारी कॅमेरॉन व्हाइट अँड्र्यू स्ट्रॉस वाका मैदान, पर्थ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ५७ धावांनी

डिसेंबर

[संपादन]

झिम्बाब्वेचा बांगलादेश दौरा

[संपादन]
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकदिवसीय मालिका
वनडे ३०७१ १ डिसेंबर शाकिब अल हसन एल्टन चिगुम्बुरा शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाका झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ९ धावांनी
वनडे ३०७३ ३ डिसेंबर शाकिब अल हसन एल्टन चिगुम्बुरा शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ६ गडी राखून
वनडे ३०७५ ६ डिसेंबर शाकिब अल हसन प्रॉस्पर उत्सेया शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ६५ धावांनी
वनडे ३०७६अ १० डिसेंबर शाकिब अल हसन एल्टन चिगुम्बुरा जोहूर अहमद चौधरी स्टेडियम, चितगाव सामना सोडला
वनडे ३०७८ १२ डिसेंबर शाकिब अल हसन एल्टन चिगुम्बुरा जोहूर अहमद चौधरी स्टेडियम, चितगाव बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ६ गडी राखून

भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा

[संपादन]
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी मालिका
कसोटी १९८५ १६-२० डिसेंबर ग्रॅमी स्मिथ महेंद्रसिंग धोनी सुपरस्पोर्ट पार्क, सेंच्युरियन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका एक डाव आणि २५ धावांनी
कसोटी १९८७ २६-३० डिसेंबर ग्रॅमी स्मिथ महेंद्रसिंग धोनी किंग्समीड, डर्बन भारतचा ध्वज भारत ८७ धावांनी
कसोटी १९८८ २-६ जानेवारी ग्रॅमी स्मिथ महेंद्रसिंग धोनी न्यूलँड्स, केप टाऊन सामना अनिर्णित
एकमेव टी२०आ
टी२०आ १९६ ९ जानेवारी जोहान बोथा महेंद्रसिंग धोनी मोझेस मभिदा स्टेडियम, डर्बन भारतचा ध्वज भारत २१ धावांनी
एकदिवसीय मालिका
वनडे ३०७९ १२ जानेवारी ग्रॅमी स्मिथ महेंद्रसिंग धोनी किंग्समीड, डर्बन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १३५ धावांनी
वनडे ३०८० १५ जानेवारी ग्रॅमी स्मिथ महेंद्रसिंग धोनी न्यू वांडरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग भारतचा ध्वज भारत १ धावेने
वनडे ३०८२ १८ जानेवारी ग्रॅमी स्मिथ महेंद्रसिंग धोनी न्यूलँड्स, केप टाऊन भारतचा ध्वज भारत २ गडी राखून
वनडे ३०८४ २१ जानेवारी ग्रॅमी स्मिथ महेंद्रसिंग धोनी सेंट जॉर्ज पार्क, पोर्ट एलिझाबेथ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ४८ धावांनी (डी/एल)
वनडे ३०८७ २३ जानेवारी ग्रॅमी स्मिथ महेंद्रसिंग धोनी सुपरस्पोर्ट पार्क, सेंच्युरियन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ३३ धावांनी (डी/एल)

पाकिस्तानचा न्यू झीलंड दौरा

[संपादन]
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
टी२०आ मालिका
टी२०आ १९३ २६ डिसेंबर रॉस टेलर शाहिद आफ्रिदी ईडन पार्क, ऑकलंड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ५ गडी राखून
टी२०आ १९४ २८ डिसेंबर रॉस टेलर शाहिद आफ्रिदी सेडन पार्क, हॅमिल्टन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ३९ धावांनी
टी२०आ १९५ ३० डिसेंबर रॉस टेलर शाहिद आफ्रिदी एएमआय स्टेडियम, क्राइस्टचर्च पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १०३ धावांनी
कसोटी मालिका
कसोटी १९९० ७-११ जानेवारी डॅनियल व्हिटोरी मिसबाह-उल-हक सेडन पार्क, हॅमिल्टन पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १० गडी राखून
कसोटी १९९१ १५-१९ जानेवारी डॅनियल व्हिटोरी मिसबाह-उल-हक बेसिन रिझर्व्ह, वेलिंग्टन सामना अनिर्णित
एकदिवसीय मालिका
वनडे ३०८५ २२ जानेवारी डॅनियल व्हिटोरी शाहिद आफ्रिदी वेस्टपॅक स्टेडियम, वेलिंग्टन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ९ गडी राखून
वनडे ३०८८ २६ जानेवारी डॅनियल व्हिटोरी शाहिद आफ्रिदी क्वीन्सटाउन इव्हेंट सेंटर, क्वीन्सटाऊन निकाल नाही
वनडे ३०९० २९ जानेवारी रॉस टेलर शाहिद आफ्रिदी एएमआय स्टेडियम, क्राइस्टचर्च पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ४३ धावांनी
वनडे ३०९३ १ फेब्रुवारी डॅनियल व्हिटोरी शाहिद आफ्रिदी मॅकलिन पार्क, नेपियर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २ गडी राखून
वनडे ३०९५ ३ फेब्रुवारी रॉस टेलर शाहिद आफ्रिदी सेडन पार्क, हॅमिल्टन पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ४१ धावांनी
वनडे ३०९७ ५ फेब्रुवारी रॉस टेलर शाहिद आफ्रिदी ईडन पार्क, ऑकलंड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ५७ धावांनी

जानेवारी

[संपादन]

डब्ल्यूसीएल विभाग तीन

[संपादन]

गट फेरी

[संपादन]

साचा:२०११ आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग विभाग तीन गुणफलक

गट फेरी
क्र. तारीख संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
सामना १ २२ जानेवारी डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क मायकेल पेडरसन इटलीचा ध्वज इटली अलेस्सांद्रो बोनोरा हाँगकाँग क्रिकेट क्लब इटलीचा ध्वज इटली ७ गडी राखून
सामना २ २२ जानेवारी हाँग काँगचा ध्वज हाँग काँग नजीब आमेर Flag of the United States अमेरिका स्टीव्ह मसिआ कोलून क्रिकेट क्लब Flag of the United States अमेरिका ७ गडी राखून
सामना ३ २२ जानेवारी पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी ररुआ डिकाना ओमानचा ध्वज ओमान हेमल मेहता मिशन रोड ग्राउंड, मोंग कोक, हाँगकाँग पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी ३९ धावांनी
सामना ४ २३ जानेवारी डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क मायकेल पेडरसन Flag of the United States अमेरिका स्टीव्ह मसिआ मिशन रोड ग्राउंड, मोंग कोक, हाँगकाँग डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क ३० धावांनी
सामना ५ २३ जानेवारी हाँग काँगचा ध्वज हाँग काँग नजीब आमेर ओमानचा ध्वज ओमान हेमल मेहता कोलून क्रिकेट क्लब ओमानचा ध्वज ओमान ३ गडी राखून
सामना ६ २३ जानेवारी इटलीचा ध्वज इटली अलेस्सांद्रो बोनोरा पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी ररुआ डिकाना हाँगकाँग क्रिकेट क्लब पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी ३२ धावांनी
सामना ७ २५ जानेवारी हाँग काँगचा ध्वज हाँग काँग नजीब आमेर डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क मायकेल पेडरसन मिशन रोड ग्राउंड, मोंग कोक, हाँगकाँग हाँग काँगचा ध्वज हाँग काँग ७ गडी राखून
सामना ८ २५ जानेवारी इटलीचा ध्वज इटली अलेस्सांद्रो बोनोरा ओमानचा ध्वज ओमान हेमल मेहता कोलून क्रिकेट क्लब ओमानचा ध्वज ओमान १ गडी राखून
सामना ९ २५ जानेवारी पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी ररुआ डिकाना Flag of the United States अमेरिका स्टीव्ह मसिआ हाँगकाँग क्रिकेट क्लब पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी ७ गडी राखून
सामना १० २६ जानेवारी डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क मायकेल पेडरसन पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी ररुआ डिकाना कोलून क्रिकेट क्लब पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी ९ गडी राखून
सामना ११ २६ जानेवारी हाँग काँगचा ध्वज हाँग काँग नजीब आमेर इटलीचा ध्वज इटली अलेस्सांद्रो बोनोरा मिशन रोड ग्राउंड, मोंग कोक, हाँगकाँग हाँग काँगचा ध्वज हाँग काँग १ गडी राखून
सामना १२ २६ जानेवारी ओमानचा ध्वज ओमान हेमल मेहता Flag of the United States अमेरिका स्टीव्ह मसिआ हाँगकाँग क्रिकेट क्लब Flag of the United States अमेरिका २ गडी राखून
सामना १३ २८ जानेवारी डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क मायकेल पेडरसन ओमानचा ध्वज ओमान हेमल मेहता कोलून क्रिकेट क्लब ओमानचा ध्वज ओमान ४ गडी राखून
सामना १४ २८ जानेवारी हाँग काँगचा ध्वज हाँग काँग नजीब आमेर पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी ररुआ डिकाना हाँगकाँग क्रिकेट क्लब हाँग काँगचा ध्वज हाँग काँग ९३ धावांनी
सामना १५ २८ जानेवारी इटलीचा ध्वज इटली अलेस्सांद्रो बोनोरा Flag of the United States अमेरिका स्टीव्ह मसिआ मिशन रोड ग्राउंड, मोंग कोक, हाँगकाँग इटलीचा ध्वज इटली ४ गडी राखून
प्लेऑफ
पाचवे स्थान प्लेऑफ २९ जानेवारी Flag of the United States अमेरिका स्टीव्ह मसिआ डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क मायकेल पेडरसन मिशन रोड ग्राउंड, मोंग कोक, हाँगकाँग डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क ८४ धावांनी
तिसरे स्थान प्लेऑफ २९ जानेवारी ओमानचा ध्वज ओमान हेमल मेहता इटलीचा ध्वज इटली अलेस्सांद्रो बोनोरा हाँगकाँग क्रिकेट क्लब ओमानचा ध्वज ओमान ८ गडी राखून
अंतिम सामना २९ जानेवारी पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी ररुआ डिकाना हाँग काँगचा ध्वज हाँग काँग नजीब आमेर कोलून क्रिकेट क्लब हाँग काँगचा ध्वज हाँग काँग ४ गडी राखून
अंतिम स्थान
[संपादन]
स्थान संघ स्थिती
१ला हाँग काँगचा ध्वज हाँग काँग २०११ साठी विभाग दोनमध्ये पदोन्नती
२रा पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
३रा ओमानचा ध्वज ओमान २०१३ साठी विभाग तीनमध्ये राहिले
४था इटलीचा ध्वज इटली
५वा डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क २०१२ साठी विभाग चारमध्ये घसरले
६वा Flag of the United States अमेरिका

फेब्रुवारी

[संपादन]

विश्व चषक

[संपादन]

सराव सामने

[संपादन]
क्र. तारीख संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
सामना १ ६ फेब्रुवारी अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान हमीद हसन केन्याचा ध्वज केन्या जिमी कामांडे आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी ग्राउंड क्रमांक २, दुबई केन्याचा ध्वज केन्या ४९ धावांनी
सामना २ ६ फेब्रुवारी कॅनडाचा ध्वज कॅनडा आशिष बगई Flag of the Netherlands नेदरलँड्स पीटर बोरेन आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी, दुबई कॅनडाचा ध्वज कॅनडा ४ गडी राखून
सामना ३ ६ फेब्रुवारी आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड विल्यम पोर्टरफिल्ड झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे एल्टन चिगुम्बुरा दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ६ गडी राखून
सामना ४ ८ फेब्रुवारी अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान हमीद हसन कॅनडाचा ध्वज कॅनडा आशिष बगई आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी ग्राउंड क्रमांक २, दुबई अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ५ गडी राखून
सामना ५ ८ फेब्रुवारी आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड केविन ओ'ब्रायन केन्याचा ध्वज केन्या थॉमस ओडोयो आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी, दुबई केन्याचा ध्वज केन्या ३ गडी राखून
सामना ६ ८ फेब्रुवारी Flag of the Netherlands नेदरलँड्स पीटर बोरेन झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे एल्टन चिगुम्बुरा दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ११५ धावांनी
सामना ७ १२ फेब्रुवारी वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज डॅरेन सॅमी केन्याचा ध्वज केन्या जिमी कामांडे आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ६१ धावांनी
सामना ८ १२ फेब्रुवारी श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका कुमार संगकारा Flag of the Netherlands नेदरलँड्स पीटर बोरेन सिंहलीज स्पोर्ट्स क्लब ग्राउंड, कोलंबो श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १५६ धावांनी
सामना ९ १२ फेब्रुवारी कॅनडाचा ध्वज कॅनडा आशिष बगई बांगलादेशचा ध्वज बांगलादेश शाकिब अल हसन जोहूर अहमद चौधरी स्टेडियम, चितगाव बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ९ गडी राखून
सामना १० १२ फेब्रुवारी न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड डॅनियल व्हिटोरी आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड विल्यम पोर्टरफिल्ड विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, जामठा, नागपूर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ३२ धावांनी
सामना ११ १२ फेब्रुवारी झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे एल्टन चिगुम्बुरा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ग्रॅमी स्मिथ एमए चिदंबरम स्टेडियम, चेपॉक, चेन्नई दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ८ गडी राखून
सामना १२ १३ फेब्रुवारी भारतचा ध्वज भारत महेंद्रसिंग धोनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया रिकी पाँटिंग एम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू भारतचा ध्वज भारत ३८ धावांनी
सामना १३ १५ फेब्रुवारी झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे एल्टन चिगुम्बुरा आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड विल्यम पोर्टरफिल्ड विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, जामठा, नागपूर आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ४ गडी राखून
सामना १४ १५ फेब्रुवारी केन्याचा ध्वज केन्या जिमी कामांडे Flag of the Netherlands नेदरलँड्स बास्टियान झुइडेरेंट सिंहलीज स्पोर्ट्स क्लब ग्राउंड, कोलंबो Flag of the Netherlands नेदरलँड्स २ गडी राखून
सामना १५ १५ फेब्रुवारी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान शाहिद आफ्रिदी बांगलादेशचा ध्वज बांगलादेश शाकिब अल हसन शेर-ए-बांगला राष्ट्रीय स्टेडियम, मिरपूर, ढाका पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ८९ धावांनी
सामना १६ १५ फेब्रुवारी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया रिकी पाँटिंग दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ग्रॅमी स्मिथ एम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ७ गडी राखून
सामना १७ १५ फेब्रुवारी वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज डॅरेन सॅमी श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका कुमार संगकारा आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ४ गडी राखून
सामना १८ १६ फेब्रुवारी कॅनडाचा ध्वज कॅनडा आशिष बगई इंग्लंडचा ध्वज इंग्लंड अँड्र्यू स्ट्रॉस फतुल्ला उस्मानी स्टेडियम, फतुल्ला इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १६ धावांनी
सामना १९ १६ फेब्रुवारी भारतचा ध्वज भारत महेंद्रसिंग धोनी न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड रॉस टेलर एमए चिदंबरम स्टेडियम, चेपॉक, चेन्नई भारतचा ध्वज भारत ११७ धावांनी
सामना २० १८ फेब्रुवारी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड अँड्र्यू स्ट्रॉस पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान मिसबाह-उल-हक फतुल्ला उस्मानी स्टेडियम, फतुल्ला इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६७ धावांनी

गट फेरी

[संपादन]

गट फेरी
क्र. तारीख संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
वनडे ३१०० १९ फेब्रुवारी भारतचा ध्वज भारत महेंद्रसिंग धोनी बांगलादेशचा ध्वज बांगलादेश शाकिब अल हसन शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाका भारतचा ध्वज भारत ८७ धावांनी
वनडे ३१०१ २० फेब्रुवारी न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड डॅनियल व्हिटोरी केन्याचा ध्वज केन्या जिमी कामांडे एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १० गडी राखून
वनडे ३१०२ २० फेब्रुवारी श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका कुमार संगकारा कॅनडाचा ध्वज कॅनडा आशिष बगई महिंदा राजपक्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, हंबनटोटा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २१० धावांनी
वनडे ३१०३ २१ फेब्रुवारी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया रिकी पाँटिंग झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे एल्टन चिगुम्बुरा सरदार पटेल स्टेडियम, अहमदाबाद ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ९१ धावांनी
वनडे ३१०४ २२ फेब्रुवारी Flag of the Netherlands नेदरलँड्स पीटर बोरेन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड अँड्र्यू स्ट्रॉस विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६ गडी राखून
वनडे ३१०५ २३ फेब्रुवारी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान शाहिद आफ्रिदी केन्याचा ध्वज केन्या जिमी कामांडे महिंदा राजपक्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, हंबनटोटा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २०५ धावांनी
वनडे ३१०६ २४ फेब्रुवारी वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज डॅरेन सॅमी दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ग्रॅमी स्मिथ फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ७ गडी राखून
वनडे ३१०७ २५ फेब्रुवारी न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड डॅनियल व्हिटोरी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया रिकी पाँटिंग विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून
वनडे ३१०८ २५ फेब्रुवारी बांगलादेशचा ध्वज बांगलादेश शाकिब अल हसन आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड विल्यम पोर्टरफिल्ड शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २७ धावांनी
वनडे ३१०९ २६ फेब्रुवारी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान शाहिद आफ्रिदी श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका कुमार संगकारा आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ११ धावांनी
वनडे ३११० २७ फेब्रुवारी भारतचा ध्वज भारत महेंद्रसिंग धोनी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड अँड्र्यू स्ट्रॉस एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू सामना बरोबरीत सुटला
वनडे ३१११ २८ फेब्रुवारी झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे एल्टन चिगुम्बुरा कॅनडाचा ध्वज कॅनडा आशिष बगई विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे १७५ धावांनी
वनडे ३११२ २८ फेब्रुवारी वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज डॅरेन सॅमी Flag of the Netherlands नेदरलँड्स पीटर बोरेन फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २१५ धावांनी
वनडे ३११३ १ मार्च केन्याचा ध्वज केन्या जिमी कामांडे श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका कुमार संगकारा आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ९ गडी राखून
वनडे ३११४ २ मार्च इंग्लंडचा ध्वज इंग्लंड अँड्र्यू स्ट्रॉस आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड विल्यम पोर्टरफिल्ड एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ३ गडी राखून
वनडे ३११५ ३ मार्च दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ग्रॅमी स्मिथ Flag of the Netherlands नेदरलँड्स पीटर बोरेन पंजाब क्रिकेट असोसिएशन बिंद्रा स्टेडियम, मोहाली, चंदीगड दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २३१ धावांनी
वनडे ३११६ ३ मार्च पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान शाहिद आफ्रिदी कॅनडाचा ध्वज कॅनडा आशिष बगई आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ४६ धावांनी
वनडे ३११७ ४ मार्च न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड डॅनियल व्हिटोरी झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे एल्टन चिगुम्बुरा सरदार पटेल स्टेडियम, अहमदाबाद न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १० गडी राखून
वनडे ३११८ ४ मार्च बांगलादेशचा ध्वज बांगलादेश शाकिब अल हसन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज डॅरेन सॅमी शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मिरपूर ढाका वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ९ गडी राखून
वनडे ३११९ ५ मार्च श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका कुमार संगकारा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया रिकी पाँटिंग आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो निकाल नाही
वनडे ३१२० ६ मार्च इंग्लंडचा ध्वज इंग्लंड अँड्र्यू स्ट्रॉस दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ग्रॅमी स्मिथ एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६ धावांनी
वनडे ३१२१ ६ मार्च भारतचा ध्वज भारत महेंद्रसिंग धोनी आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड विल्यम पोर्टरफिल्ड एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू भारतचा ध्वज भारत ५ गडी राखून
वनडे ३१२२ ७ मार्च केन्याचा ध्वज केन्या जिमी कामांडे कॅनडाचा ध्वज कॅनडा आशिष बगई फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली कॅनडाचा ध्वज कॅनडा ५ गडी राखून
वनडे ३१२३ ८ मार्च पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान शाहिद आफ्रिदी न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड डॅनियल व्हिटोरी पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कॅंडी न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ११० धावांनी
वनडे ३१२४ ९ मार्च भारतचा ध्वज भारत महेंद्रसिंग धोनी Flag of the Netherlands नेदरलँड्स पीटर बोरेन फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली भारतचा ध्वज भारत ५ गडी राखून
वनडे ३१२५ १० मार्च श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका कुमार संगकारा झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे एल्टन चिगुम्बुरा पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कॅंडी श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १३९ धावांनी
वनडे ३१२६ ११ मार्च वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज डॅरेन सॅमी आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड विल्यम पोर्टरफिल्ड पंजाब क्रिकेट असोसिएशन बिंद्रा स्टेडियम, मोहाली वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ४४ धावांनी
वनडे ३१२७ ११ मार्च बांगलादेशचा ध्वज बांगलादेश शाकिब अल हसन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड अँड्र्यू स्ट्रॉस जोहूर अहमद चौधरी स्टेडियम, चितगाव बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २ गडी राखून
वनडे ३१२८ १२ मार्च भारतचा ध्वज भारत महेंद्रसिंग धोनी दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ग्रॅमी स्मिथ विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ३ गडी राखून
वनडे ३१२९ १३ मार्च न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड रॉस टेलर कॅनडाचा ध्वज कॅनडा आशिष बगई वानखेडे स्टेडियम, मुंबई न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ९७ धावांनी
वनडे ३१३० १३ मार्च ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया रिकी पाँटिंग केन्याचा ध्वज केन्या जिमी कामांडे एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६० धावांनी
वनडे ३१३१ १४ मार्च बांगलादेशचा ध्वज बांगलादेश शाकिब अल हसन Flag of the Netherlands नेदरलँड्स पीटर बोरेन जोहूर अहमद चौधरी स्टेडियम, चितगाव बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ६ गडी राखून
वनडे ३१३२ १४ मार्च पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान शाहिद आफ्रिदी झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे एल्टन चिगुम्बुरा पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कॅंडी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ७ गडी राखून (डी/एल)
वनडे ३१३३ १५ मार्च आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड विल्यम पोर्टरफिल्ड दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ग्रॅमी स्मिथ ईडन गार्डन्स, कोलकाता दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १३१ धावांनी
वनडे ३१३४ १६ मार्च ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया रिकी पाँटिंग कॅनडाचा ध्वज कॅनडा आशिष बगई एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून
वनडे ३१३५ १७ मार्च इंग्लंडचा ध्वज इंग्लंड अँड्र्यू स्ट्रॉस वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज डॅरेन सॅमी एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १८ धावांनी
वनडे ३१३६ १८ मार्च आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड विल्यम पोर्टरफिल्ड Flag of the Netherlands नेदरलँड्स पीटर बोरेन ईडन गार्डन्स, कोलकाता आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ६ गडी राखून
वनडे ३१३७ १८ मार्च श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका कुमार संगकारा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड रॉस टेलर वानखेडे स्टेडियम, मुंबई श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ११२ धावांनी
वनडे ३१३८ १९ मार्च बांगलादेशचा ध्वज बांगलादेश शाकिब अल हसन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ग्रॅमी स्मिथ शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाका दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २०६ धावांनी
वनडे ३१३९ १९ मार्च ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया शाहिद आफ्रिदी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया रिकी पाँटिंग आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ४ गडी राखून
वनडे ३१४० २० मार्च केन्याचा ध्वज केन्या स्टीव्ह टिकोलो झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे एल्टन चिगुम्बुरा ईडन गार्डन्स, कोलकाता झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे १६१ धावांनी
वनडे ३१४१ २० मार्च भारतचा ध्वज भारत महेंद्रसिंग धोनी वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज डॅरेन सॅमी एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई भारतचा ध्वज भारत ८० धावांनी

बाद फेरी

[संपादन]
बाद फेरी
क्र. तारीख संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
उपांत्यपूर्व फेरीत
वनडे ३१४२ २३ मार्च पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान शाहिद आफ्रिदी वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज डॅरेन सॅमी शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाका पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १० गडी राखून
वनडे ३१४३ २४ मार्च ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया रिकी पाँटिंग भारतचा ध्वज भारत महेंद्रसिंग धोनी सरदार पटेल स्टेडियम, अहमदाबाद भारतचा ध्वज भारत ५ गडी राखून
वनडे ३१४४ २५ मार्च न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड डॅनियल व्हिटोरी दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ग्रॅमी स्मिथ शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाका न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ४९ धावांनी
वनडे ३१४५ २६ मार्च श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका कुमार संगकारा इंग्लंडचा ध्वज इंग्लंड अँड्र्यू स्ट्रॉस आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १० गडी राखून
उपांत्य फेरी
वनडे ३१४६ २९ मार्च न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड डॅनियल व्हिटोरी श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका कुमार संगकारा आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ५ गडी राखून
वनडे ३१४७ ३० मार्च पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान शाहिद आफ्रिदी भारतचा ध्वज भारत महेंद्रसिंग धोनी पंजाब क्रिकेट असोसिएशन बिंद्रा स्टेडियम, मोहाली भारतचा ध्वज भारत २९ धावांनी
अंतिम सामना
वनडे ३१४८ २ एप्रिल भारतचा ध्वज भारत महेंद्रसिंग धोनी श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका कुमार संगकारा वानखेडे स्टेडियम, मुंबई भारतचा ध्वज भारत ६ गडी राखून

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "International Cricket Council Tours Program -Test ODI Series -May 2006 / April 2012" (PDF). International Cricket Council. 2016-03-04 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2013-03-11 रोजी पाहिले.
  2. ^ "India beat Sri Lanka to win ICC World Cup 2011". The Times of India. 2011-04-02. 2011-11-20 रोजी पाहिले.
  3. ^ Sixteen teams to contest 2012 World T20 qualifiers, retrieved 10 June 2010