या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
२० डिसेंबर २०१३ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या ६८ व्या सर्वसाधारण सभेने सन २०१५ हे आंतरराष्ट्रीय मृदा वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. एक इंच सुपीक माती तयार होण्यासाठी किमान ५०० ते १००० वर्षे लागतात. परंतु मागील काही वर्षांच्या मानवी विकासात माणसाने माती हा पर्यावरणीय घटक दुर्लक्षित राहिला आहे. दरवर्षी कित्येक टन माती डोंगर उतारावरून वाहून जाते. [१]