एन. चंद्रबाबू नायडू तेलुगू देशम पक्ष
वाय.एस. जगनमोहन रेड्डी वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
भारत देशातल्या आंध्र प्रदेश राज्याच्या विधानसभेसाठीची निवडणूक, इ.स. २०१९ साली ११ ते २९ एप्रिल २०१९ दरम्यान होत आहे. ही निवडणूक विधानसभेच्या १४७ जागांसाठी असेल. तेलुगू देशम पक्षाचे एन. चंद्रबाबू नायडू हे सध्या आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत.