आजिजुल हक

आजिजुल हक (बंगाली: আজিজুল হক; १९१९-२०१२) हे बांगलादेशी मुस्लिम विद्वान आणि इमाम होते. हे शेखुल हदिथ या त्यांच्या पदवीनेही ओळखले जायचे.