आन्या श्रबसोल (डिसेंबर ७, इ.स. १९९१) ही इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.
श्रबसोल उजव्या हाताने फलंदाजी व उजव्या हाताने जलद-मध्यमगती गोलंदाजी करते.[१]