आरिफ बट (१७ मे, १९४४:लाहोर, ब्रिटिश भारत - ११ जुलै, २००७:लाहोर, पाकिस्तान) हा पाकिस्तानकडून १९६४ ते १९६५ दरम्यान ३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.