आर्य बब्बर एक हिंदी चित्रपट अभिनेता आहे. हा राज बब्बर आणि नादिरा बब्बर यांचा मुलगा आणि प्रतीक बब्बरचा सावत्र भाऊ आहे.