मीर निजाम अली खान, असफ जहा दुसरा (मार्च 1734 - ऑगस्ट १3०3) हे हैदराबाद राज्य मधील दुसरे निजाम होते.
रोजी आसफ जा द्वितीय यांचे वयाच्या 69 व्या वर्षी चौमहल्ला पैलेस हैदराबाद येथे निधन झाले.