इन्ग्रिड कॅट्रीना पेट्रोनेला जागेर्स्मा (८ मे, १९५९:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड - हयात) ही न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८४ ते १९९० दरम्यान ९ कसोटी आणि ३४ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.