इयान डेव्हिड रसेल ब्रॅडशॉ (जुलै ९, इ.स. १९७४:बार्बाडोस - ) हा वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.
ब्रॅडशॉ डाव्या हाताने मध्यम-जलदगती गोलंदाजी व डाव्या हातानेच फलंदाजी करतो.
वेस्ट इंडीज क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
वेस्ट इंडीजच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
|