इरकल हे कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्याच्या हुनगुंद तालुक्यांतील गांव आहे. येथे तयार विणल्या जाणारया इरकली साड्यां साठी हे गाव प्रसिद्ध आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६०,४२४ होती.