इस्रार अली (१ मे, १९२७:जलंधर, ब्रिटिश भारत - १ फेब्रुवारी, २०१६:पंजाब, पाकिस्तान) हा पाकिस्तानकडून १९५२ ते १९५९ दरम्यान ४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.